 व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते.
व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.
भारतीय व्यापारी आमने सामने लढाई करीत नसतात. कोणालातरी पुढे करून ते मागे राहून डावपेच आखत राहतात. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना रिटेल व्यापार खुला केल्यामुळे आपले व्यापारी खवळले आहेत. आता ते नक्कीच पुन्हा आण्णाला उपोषणाला बसवतील. अण्णा हजारे यांची दोरी सध्या व्यापारी वर्गाच्या हातात आहे. अण्णांच्या उपोषणाला मागच्या उपोशानापेक्षा ते अधिक पैसा पणाला लावतील. अण्णा उपोषणाने दमत नाहीत. आणि स्वार्थासाठी व्यापारी हात आखडता घेणार नाहीत, म्हणून घराघरामध्ये अण्णा आणि त्यांचा उपवास आक्रमण करणार हे नक्की. 
अरविंद केजरीवाल हे व्यापारी वर्गातर्फे नेमलेले सेनापती आहेत. अर्थात व्यापारी वर्गाचे सेनापती हे दलाल असतात. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न भाजपला पुढे करून व्यापारी वर्ग करतोय असे दिसते. एक तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कट्टर विरोध करून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य करावी. एकदा जागतिकीकरणाच्या नावाखाली भांडवलशाही मान्य केल्यानंतर तांत्रिक दृष्ट्या अधिक प्रगत, अधिक सेवातत्पर व कार्यक्षम भांडवलशाही देशी व्यापारी भांडवलशाही पेक्षा  वरचढ असते. दिक्षित, बाबा रामदेव, स्वदेशी जागरण मंच याच मनोवृत्तीचे आहेत. हिंदुत्ववाद नावाचे तत्वज्ञान देखील देशी भांडवलशाही आपत्य आहे, या उलट कार्पोरेट भांडवलशाही शोषक असली तरी जाती धर्म निरपेक्ष असते. 
व्यापारी मनोवृत्ती शेकडो वर्षात तयार झालेली आहे. मनुस्मृतीने चातुर्वर्ण्य सांगितल्यामुळे व्यापार्यांच्या देशभरच्या नेट्वर्किंग ला पारंपारिक वर्णीय आणि वर्गीय मनोवृत्तीचा पाया आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत व्यापार्यांनी जनतेबरोबर समाजात कसे वागायचे या विषयी जन्म - बारसे, मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींचे संहितीकरण केले आहे. उदा. वैश्याच्या घरी मुल जन्माला आले तर बाराव्या दिवशी त्याचे बारसे करताना त्याचे नाव काय ठेवावे, याविषयी अखिल भारतीय नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे शेकडो वर्षांपासून चालू आहे. उदा. बारसे करताना वैश्य मुलाचे नाव हिरे, माणिक, रूपे, लक्ष्मी, संपत्ती या गोष्टींशी संबंधित असावे. म्हणजे त्या मुलाला कुणीही हाक मारली तरी त्याला आपल्या जीवन कार्याची व मिशन चे स्मरण व्हावे हि कल्पना होती. म्हणून आजही हिराचंद , माणिकचंद, लक्ष्मीकांत, रुपचंद, हिरालाल अशी नावे असतात. व्यापारी मुलाला असे वाटते कि, देवाने आपला जन्मच मुली लोकांच्या खिशातील पैसे आपल्या खिशात येतील यासाठी घातलेला आहे. याउलट ज्यांच्या कडून शोशानाद्वारे पैसे कमवायचे असतात त्या शुद्रांची नावे, त्यात काहीतरी न्यून आहे अशी असतात. उदा. केरू, कचरू, दगडू, धोंडू, बारकू, लहानू वगैरे . विशेष म्हणजे गरिबांच्या नावात 'दास' हा शब्द हमखास येतो. दास याचा अर्थ गुलाम असा होतो. व्यक्तीला लोक हाक मारताना दरवेळी त्या व्यक्तीची मानसिक धारणा आपल्या नावानुरूप पक्की होत जाते. 
भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण भांडवलापैकी ८० टक्के भांडवल मारवाडी लोकांच्या नियंत्रणात आहे. कोणत्या जाती बद्दल कधीच बोलू नये, पण एक समूह वर्तन नावाची गोष्ट असते. जागतिकी करणानंतर आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीचा सर्व देशांमध्ये संचार होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी संस्कृती व त्या त्या देशाबाहेरील संस्कृती याचा टकराव चालू आहे. तसाच भारतामध्येही मारवाडी संस्कृती आणि ज्युईश संस्कृती यांचा आपल्या अर्थव्यवस्थेत टकराव चालू आहे. त्याचेच पडसाद भारतीय संसदेत उमटत आहेत. वालमार्ट हि आंतरराष्ट्रीय रिटेल व्यापार करणारी कंपनी आहे. त्यांची शिस्त, प्रशिक्षण, सेवा तत्परता, चोख व्यवहार हि भारतीय व्यापार्यांपेक्षा कितीतरी अधिक चांगली आहे. आपल्या व्यापार्यांना जनतेला लुटायची सवय झाली आहे. सेवा देण्याची बिलकुल इच्च्या नाही, त्यांना फक्त नफा दिसतो. वाल मार्ट कंपनीचा राक्षस भारतात आला कि भारतीय व्यापार्यांना एकतर सुधारावे लागेल किंवा संपावे लागेल. व्यापारी वर्ग राहील, पण त्यांच्या मधील अप्प्रवृत्तींचे समूळ उच्चाटन होईल. व्यापारी वाल मार्ट ला जो विरोध करतात तो स्वार्थामुळे करीत आहेत, त्यामागे देश हिताचा विचार नाही.